व्ही. शांताराम (V. Shantaram)

व्ही. शांताराम 

व्ही. शांताराम : (१८ नोव्हेंबर १९०१–२८ ऑक्टोबर १९९०). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार. संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे ...