ग्रिमचा नियम (Grimm's law)

ग्रिमचा नियम

जर्मानिक भाषांच्या ध्वनिपरिवर्तनाचा नियम. ‘ग्रिमचा नियम’ हा जर्मानिक भाषांमधील विशिष्ट ध्वनिबदलांविषयीचा ऐतिहासिक भाषाविज्ञानातील एक नियम आहे. याकोप ग्रिम या भाषातज्ज्ञाने ...