वंचितता निर्देशांक (Deprivation Index)

वंचितता निर्देशांक

एखाद्या प्रदेशातील किंवा भागातील वंचितता दर्शविण्यासाठी मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे वंचितता निर्देशांक होय. वंचितता हा शब्द व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा ...