गॅलिली (Galilee)

गॅलिली

चर्च वास्तूमधील प्रवेशद्वाराजवळील विशिष्ट जागा. गॅलिलीला नार्थेक्स (व्हरांडा) असेही म्हणतात. परंतु गॅलिली आणि नार्थेक्स दोन्ही चर्चमधील प्रवेशद्वाराजवळील जागा असली, तरी ...