अटलांटिक भाषासमूह (Atlantic Languages)

अटलांटिक भाषासमूह

नायजर-काँगो भाषासमूहातील एक उपगट. अटलांटिक भाषा या प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल, गॅम्बिया, गिनी-बिसाऊ, गिनी, सिएरा लिओन आणि लाइबेरिया या प्रदेशात ...