हितोपदेश (Hitopdesh)

हितोपदेश

संस्कृतमधील नीतिकथांचा प्रसिद्ध ग्रंथ. पंचतंत्राचा हा बंगाली पाठ होय. बंगालचा राजा धवलचंद्र ह्याच्या आश्रयास असलेल्या नारायण पंडितांनी तो लिहिला. संस्कृत ...