परागकणांचे आकारशास्त्र (Pollen Morphology)

परागकणांचे आकारशास्त्र

सपुष्प वनस्पतींच्या फुलांमध्ये आणि अपुष्प वनस्पतींपैकी अनावृत्त वनस्पतींच्या प्रकटबीजी (Gymnosperm) शंकूमध्ये (नर कोन) परागकण आढळून येतात. फुलांमधील पुं-केसरातील परागकोशांमध्ये त्यांची ...