बहुधातुक पिंड (Polymetalic nodules)

बहुधातुक पिंड

बहुधातुक पिंड खोल समुद्राच्या तळाशी (>४००० मी. पाण्याच्या खोलीवर) विस्तीर्ण क्षेत्रात (abyssal plain) आच्छादलेल्या असतात. हे पिंड लोह, मॅंगॅनीज, तांबे, ...