बिरबल सहानी (Birbal Sahni)

बिरबल सहानी

सहानी, बिरबल : (१४ नोव्हेंबर १८९१ — १० एप्रिल १९४९). भारतीय जीवशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतिशास्त्रज्ञ. भारतातील जीवाश्म वनस्पतींचा आणि वनस्पती ...