प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण (TESTING OF TRANSFORMERS BY DIRECT LOADING)

प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण

रोहित्राची कार्यक्षमता, त्याचे विद्युत् दाबनियमन आणि भारित अवस्थेत रोहित्राच्या निरनिराळ्या भागात होणारी तपमानवाढ तपासण्यासाठी रोहित्राला खराखुरा भार जोडून केलेल्या परीक्षणामुळे ...