अतिवेगवान चलनवाढ (Hyperinflation)

अतिवेगवान चलनवाढ

वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी अनियंत्रित वाढ आणि पैशांच्या मूल्याची वेगवान घसरण यांमुळे अर्थव्यवस्थेत जी परिस्थिती उद्भवते, त्यास अतिवेगवान चलनवाढ ...