मारीना विआझोव्स्का (Maryna Viazovska)

मारीना विआझोव्स्का

विआझोव्स्का, मारीना : (२ डिसेंबर १९८४). युक्रेनियन गणितज्ञ. आठ मितींमध्ये गोल-आवेष्टण समस्येचे निराकरण केल्याबद्दल आणि फूर्ये विश्लेषणातील संबंधित चरम समस्या ...