हो भाषा (Ho Language)

हो भाषा

हो भाषा : मध्य भारतातील एक प्रमुख बोलीभाषा. ती ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील असून भारतात आढळणाऱ्या या भाषासमूहात जवळ जवळ साठ भाषा ...