अनिर्वचनीय (Anirvachaniya)

अनिर्वचनीय

‘अनिर्वचनीय’ या विशेषणाचा शब्दशः अर्थ अवर्णनीय असा आहे. भारतीय ज्ञानमीमांसेतील विशेषतः अद्वैतवेदान्तातील ही एक पारिभाषिक संकल्पना आहे. कोणत्याही पारिभाषिक संकल्पनेचा ...