कथाकाव्य (Narrative poetry)

कथाकाव्य

कथाकाव्य : मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे भावगीत किंवा भावकविता, नाट्यगीत  किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात ...