डॉनल्ड आर्थर ग्लेसर (Donald Arthur Glaser)

डॉनल्ड आर्थर ग्लेसर

ग्लेसर, डॉनल्ड आर्थर   (२१ सप्टेंबर १९२६ – २८फेब्रुवारी २०१३). अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि जैवशास्त्रज्ञ. त्यांनी मूलभूत कणांचे अस्तित्व ओळखणाऱ्या उपकरणाचा (बुद्बुद ...