वनस्पतींतील स्वसंरक्षक अनुयोजना (Self-Defence Adaptation In Plants)

वनस्पतींतील स्वसंरक्षक अनुयोजना

मृदुकाय प्राणी, पक्षी, कीटक किंवा सस्तन प्राणी इ. भक्षकांपासून स्वसंरक्षण करण्याकरिता वनस्पती  विविध अनुयोजनांचा अवलंब करतात.   अ) रासायनिक अनुयोजना ...