हंटर आयोग - भारतीय शिक्षण आयोग, १८८२ (Hunter Commission – Indian Education Commission, 1882)

हंटर आयोग – भारतीय शिक्षण आयोग, १८८२

स्वातंत्र्यपूर्व काळातला एक शैक्षणिक आयोग. वूडचा खलित्यातील शिफारशींवर विचार करण्यासाठी सरकारने इ. स. १८८२ साली हंटर कमिशन नेमले. यालाच भारतीय ...