जॉर्ज फ्रेडरिक स्टाउट (George Frederick Stout)

जॉर्ज फ्रेडरिक स्टाउट

स्टाउट, जॉर्ज फ्रेडरिक : (६ जानेवारी १८६०—१८ ऑगस्ट १९४४). विख्यात ब्रिटिश मनोवैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित अनुभववादी मनोविज्ञानाच्या ब्रिटिश परंपरेतील शेवटचा प्रतिनिधी ...