ॲमे नो कोयाने (Ame-no-Koyane)

ॲमे नो कोयाने

एक पारंपरिक चित्र जपानी शिंतो धर्मपरंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची पुरुषदेवता. नारामधील प्रसिद्ध कासूगा तायशा मंदिरातील चार मुख्य देवतांपैकी (कामी−देवतासमूह) ती ...