मारिया माँटेसरी (Maria Montessori)

मारिया माँटेसरी

माँटेसरी, मारिया (Montessori, Maria) : (३१ ऑगस्ट १८७०–६ मे १९५२). प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ज्ञ, शारीरविज्ञ व माँटेसरी शिक्षणपद्धतीची जनक. त्यांचा जन्म इटलीतील ...