दासोपंतांचे लळीत ( Dasopantanche Lalit)

दासोपंतांचे लळीत

दासोपंतांचे लळीत : दासोपंत म्हणजे पंधराव्या शतकातील नाथपंचकातील एक पंडित संत कवी होत. पंचक म्हणजे मध्ययुगातील संत एकनाथ यांच्या समकालीन ...