कॅरी बँक्स म्यूलीस (Kary Banks Mullis)

कॅरी बँक्स म्यूलीस

म्यूलीस, कॅरी बँक्स (२८ डिसेंबर १९४४ ७ ऑगस्ट २०१९). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. पॉलिमरेज (बहुवारिकन विकर) शृंखला विक्रियेच्या (PCR; पीसीआर) शोधाबद्दल त्यांना ...