ॲस्परजिलस (Aspergillus)

ॲस्परजिलस

ॲस्परजिलस ही हवेमध्ये सहज सापडणारी एक कवकाची प्रजाती आहे. ॲस्परजिलस ही प्रजाती कवकाच्या ॲस्कोमायकोटा (Ascomycota) या गटामध्ये मोडते. ॲस्परजिलस या ...