तंत्रज्ञशाही (Technocracy movement)

तंत्रज्ञशाही : समाजाचे शासन तंत्रज्ञांकडेच असावे, ही अमेरिकेतील तंत्रज्ञांनी १९३० च्या सुमारास मांडलेली उपपत्ती. न्यूयॉर्क शहरात १९३१–३२ मध्ये हौअर्ड स्कॉट या अनुभवी अभियंत्याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या एका अभ्यासगटातूनच तंत्रज्ञशाहीचे आंदोलन…

वाणिज्य (Commerce)

विविध उत्पादन केंद्रामध्ये निर्माण केलेल्या आणि स्थानिक गरजा भागविल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या वस्तूंचे व सेवांचे वितरण करणारी व्यवस्था. तिच्या योगे त्या वस्तू व सेवा ग्राहकांना अंतिम टप्प्यात योग्य स्थळी, योग्य स्थितीत,…