अल्-रेहमान‒अल्-रहीम (Al-Rahman‒Al-Rahim)
इस्लामी तत्त्वज्ञानानुसार ईश्वराची नावे. कुराणात (कुरआनात) अल्लाहचे गुणविशेष दाखविणारे ९९ शब्द आहेत. या शब्दांना विशेषण म्हणता येईल. इस्लामी तत्त्वज्ञानानुसार अल्लाह (ईश्वर) निर्गुण-निराकार आहे. यातील निर्गुण हा शब्द गोंधळ घालणारा आहे.…