मॉलिब्डेनम डायसल्फाइड अब्जांश कण (Molybdenum Disulphide Nanoparticles)
अब्जांश पदार्थ स्वरूपातील मॉलिब्डेनम डायसल्फाइड या पदार्थाचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व सातत्त्याने वाढत आहे. हा गर्दकाळसर-राखट रंगाचा चमकदार असेंद्रिय पदार्थ आहे. ह्याच्या रेणूचे रासायनिक सूत्र MoS2 असून त्याची रचना दोन सल्फरच्या…