मानवाच्या अभ्यासपद्धती (Methodology for Human Science)

मानवशास्त्र हे एक शास्त्र आहे. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती यांमुळे त्याची अभ्यासपद्धती ही जीवशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यांच्याशी संबंधित आहे. जीवशास्त्रीय अभ्यासपद्धती ही आधुनिक प्रयोगशाळेतून जरी साकारत असली, तरी हा मानवाचा…