बोधात्मक भाषाविज्ञान (Cognitive Linguistics)
भाषेचा आकलनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणारी भाषा विज्ञानातील एक अभ्यासपद्धती . १९७० च्या दशकात निर्माण झालेली, गेल्या अर्धशतकभर विकसित होत असणारी व सद्य काळातील महत्वाची अशी ही अभ्यासपद्धती आहे. भाषिक आकलन…