बेद्रिच ह्‌रॉझ्नी (Friedrich Hrozny)

ह्‌रॉझ्नी, बेद्रिच : (६ मे १८७९–१८ डिसेंबर १९५२). चेक पुरावशेषविद् आणि प्राच्यविद्या पंडित. त्याने हिटाइट (हित्ती) क्यूनिफॉर्म बेद्रिच ह्‌रॉझ्नी (कीलमुखी) लिपीचा प्रथम उलगडा केला (१९१६) आणि दक्षिण–पश्चिम आशियाच्या प्राचीन इतिहासाच्या…

कार्ल आडॉल्फ हेर्नर (Carl Adolf Herner)

हेर्नर, कार्ल आडॉल्फ : ( ७ मार्च १८४६ - १८९६ ). डॅनिश भाषाशास्त्रज्ञ. ऐतिहासिक भाषाशास्त्रात विशेष उल्लेखनीय कार्य. त्याचा जन्म ऑर्हूस, डेन्मार्क येथे झाला. तो कोपनहेगन विद्यापीठात १८८३ पासून अध्यापन…

लेनर्ड ब्लूमफील्ड (Leonard Bloomfield)

ब्लूमफील्ड, लेनर्ड : ( १ एप्रिल १८८७ – १८ एप्रिल १९४९ ). अमेरिकन भाषावैज्ञानिक. आधुनिक भाषाविज्ञानामधील एका महत्त्वाच्या विचारसरणीचे प्रणेते. शिकागो येथे जन्म. प्रसिद्ध संस्कृतज्ञ मॉरिस ब्लूमफील्ड हे यांचे चुलते…

न्यिकलाई स्यिरग्येयेव्ह्यिच त्रुब्येत्स्कॉई (Nikolai Sergeyevich Trubetzkoy)

त्रुब्येत्स्कॉई, न्यिकलाई स्यिरग्येयेव्ह्यिच : ( १६ एप्रिल १८९० - २५ जून १९३८ ). प्रसिद्ध रशियन भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म रशियन सरदार घराण्यात मॉस्को येथे झाला. त्यांना क्रांतीनंतर रशिया सोडावा लागला. १९२२…

फेर्दिनां द सोस्यूर (Ferdinand de Sosur)

सोस्यूर, फेर्दिनां द : (२६ नोव्हेंबर १८५७-२२ फेब्रुवारी १९१३). फ्रेंच-भाषक स्विस भाषाविद्, आधुनिक भाषाविज्ञानाचा उद्गाता, आधुनिक चिन्हमीमांसेचा (सीमि-ऑटिक्स) सह-संस्थापक. अमेरिकन तत्त्वज्ञ सी. एस्. पर्स (१८३९-१९१४) हा चिन्हमीमांसेचा दुसरा सह-संस्थापक होय.…