घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी ( Household Wastewater : Primary Sedimentation Tank)
प्रारंभिक शुद्धीकरणानंतर प्राथमिक निवळण टाकीमध्ये सांडपाण्यामधील गाळाच्या रूपाने खाली बसणारे सेंद्रिय आणि वालुकाकुंडामध्ये न बसलेले निरींद्रिय पदार्थ अलग होतात. ह्या गाळामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असते, शिवाय त्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि…