विनय पिटक (Vinaya Pitaka)

विनय पिटक

पाली तिपिटकातील एक ग्रंथ. ‘विनय’ म्हणजे भिक्षुसंघाच्या अनुशासनाचे नियम, तर ‘पिटक’ म्हणजे पेटी किंवा संग्रह. विनय पिटक म्हणजे बौद्ध भिक्षू ...