गुणात्मक संशोधन (Qualitative Research)

गुणात्मक संशोधन

सामाजिक आणि वर्तनविज्ञानातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठीचे एक उपागम. हे उपागम व्याख्यावादी दार्शनिक गृहितांवर (अभिगृहित किंवा विश्वदर्शन) किंवा विचारसरणीवर आधारित आहे ...