फेरोसिमेंटची जडण घडण ( Inert formation of ferrocement)
एक बांधकाम साहित्य म्हणून वापरताना फेरोसिमेंटची जुळणी कशी करतात आणि त्यापासून बांधकाम कसे घडते याचे विवेचन सदर नोंदीत केले आहे. फेरोसिमेंटसाठी साहित्याची जडण फेरोसिमेंटचे बांधकाम म्हणजे कमी जाडीच्या भिंतीतून निर्माण झालेले…