मौद्रिक धोरण समिती (Monetary Policy Committee)

मौद्रिक धोरण समिती

चलनविषयक महत्त्वपूर्ण धोरणे ठरविण्यासंदर्भात शासनाद्वारे नेमलेली एक कायदेशीर समिती. मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भारताच्या मध्यवर्ती बँकेद्वारा ...