नारायण सीताराम फडके (Narayan Sitaram Fadke)

फडके, नारायण सीताराम : (४ ऑगस्ट १८९४–२२ ऑक्टोबर १९७८). युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्यसमीक्षक. जन्म नगर जिल्ह्यातील कर्जतचा. त्यांचे वडील सीताराम म. फडके हे वेदान्ती…