कीर जमात (Keer/Kir Tribe)

मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद, मुख्यत: भोपाळ, रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यांत आढळणारी एक जमात. राजस्थान कीर जमातीची मुख्य भूमी आहे. मोगलांशी लढताना तसेच राजा मानसिंग हे जयपूरवर राज्य करीत असताना…

परिसंस्थीय मानवशास्त्र (Ecological Anthropology)

मानव आणि परिसंस्था (पर्यावरण) यांमधील जटिल संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. भूमी, हवामान, वनस्पती आणि सभोवतालच्या इतर सजीव-निर्जीव घटकांबरोबर मानवाचा सतत संपर्क असतो. याचा परस्पर परिणाम पर्यावरणाच्या विविध घटकांवर आणि त्याबरोबरच…

दृक मानवशास्त्र (Visual Anthropology)

माणसाची जीवनशैली, संस्कृती, परंपरा, इत्यादींचा अभ्यास छायाचित्रण-चित्रफितीच्या साहाय्याने केला जातो, त्या अभ्यासपद्धतीस दृक मानवशास्त्र असे म्हणतात.  छायाचित्र व चित्रफित या यंत्रांचा शोध लागल्यानंतर दृक मानवशास्त्रामुळे छायाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमांतून मानवाच्या…