ऋतुनिवृत्ती (Menopause)

स्त्रीची मासिक पाळी बंद होणे व जननक्षमता संपणे (त्यास विराम मिळणे) या स्थितीला ऋतुनिवृत्ती अथवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही वयानुसार घडणारी नैसर्गिक घटना आहे. ऋतुनिवृत्तीचे प्रकार : नैसर्गिक ऋतुनिवृत्ती :…