ज्ञानसंपादन (Learning)

ज्ञानसंपादनाची सुरुवात लहान मूल आणि सभोवतालचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेतून होत असते. काही नवीन दिसले की, मूल त्या दिशेने स्वत:चे डोळे फिरवते. तसेच आवाज आला की, त्या बाजूने लक्ष देते. चव…