वारसा हक्क धोरण (संस्थानांचे)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील ब्रिटिशांचे एक साम्राज्यविस्तारवादी धोरण. यालाच संस्थानांचे ‘व्यपगत धोरणʼ किंवा ‘व्यपगत सिद्धांतʼ असे संबोधले जाते. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी  (१८१२–१८६०) याने भारतातील ब्रिटिश साम्राज्य दृढतर करण्यासाठी या सिद्धांताद्वारे भारतातील…

Close Menu