कुर्ट ल्यूइन (Kurt Lewin)

ल्यूइन, कुर्ट : (९ सप्टेंबर १८९० - १२ फेब्रुवारी १९४७). अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ. जन्म प्रशियातील मॉगील्नॉ (हे सध्या पोलंडमध्ये आहे) येथे. फ्रायबर्ग आणि म्यूनिक विद्यापीठांतून अध्ययन केल्यानंतर बर्लिन विद्यापीठातून त्याने पीएच्‌.डी.…