धातु व अधातूंचे जोडकाम ( Metal – Non Metal Joining )
कोणत्याही प्रकारचे अभियांत्रिकीय संरचनात्मक काम तयार करताना किंवा उभारताना धातू अथवा अधातूंचे अनेक भाग एकत्र जोडावे लागतात. दोन किंवा जास्त पृष्ठभागांचा ज्या ठिकाणी एकत्र संबंध जोडला जातो, त्या ठिकाणास जोड…