डेव्हिड हार्डिमन (Devid Hardiman)

हार्डिमन, डेव्हिड (Hardiman, Devid) : (ऑक्टोबर १९४७). अंकित जनसमुदाय किंवा निम्नस्तरीय जनसमुदाय अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि इतिहासकार. त्यांनी अंकित जनसमुदाय अध्ययन दृष्टीकोन ‍‍विकसीत करण्यासाठी आयुष्यभर ‍कष्ट घेतले. त्यांचा जन्म…