फ्रांट्‌स काफ्का (Franz Kafka)

काफ्का, फ्रांट्‌स : (३ जुलै १८८३—३ जून १९२४). जर्मन कथाकादंबरीकार. प्राग शहरी जन्म. हा जन्माने चेकोस्लोव्हाक आणि ज्यू वंशाचा होता. त्याने शालेय जीवनात ग्रीक व लॅटिन भाषेचा तसेच इतिहासाचा अभ्यास…