शून्य (Zero)

फार प्राचीन काळापासून शून्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शून्याच्या संगतीमुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल हा नेहमीच आनंददायी असतो. शून्य हा बेरीज क्रियेचा 'अविकारक घटक' आहे. म्हणजेच शून्यामध्ये कोणतीही संख्या…

कापरेकर स्थिरांक, ४९५ आणि ६१७४ (Kaparekar Constant, 495 and 6174)

थोर भारतीय गणिती कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी ४९५ आणि ६१७४ हे दोन स्थिरांक शोधले. (यापैकी ६१७४ हा कापरेकर स्थिरांक सर्वात जास्त परिचित आहे.) ‘कापरेकर स्थिरांक’ शोधण्यासाठी कापरेकर सरांनी उपयोजलेली …

कटपयादि (Katapayadi)

प्राचीन भारतीय ऋषींनी संख्या लेखनासाठी एक युक्ती शोधली. कटपयादि (क, ट, प, य आदि) पद्धती ही एक सांकेतिक भाषा आहे. विशेषत: मोठ्या मोठ्या संख्या श्लोकस्वरूपात लिहिताना अडचण येऊ लागली. काही…

दशगुणोत्तरी संज्ञा (Decimal term)

सामान्यपणे कोणतेही मोपमापन करताना संख्यांचा उपयोग करतात. संख्या लेखन ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. पूर्वी संख्या लेखन करण्यासाठी शब्दांचा, शब्दांकांचा, कटपयादी पद्धतीचा उपयोग करत असत. हल्ली संख्या लेखनासाठी…

अंकमूळ (Digital Root)

‘अंकमूळ’ ही संकल्पना आकडेमोडीची पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. दोन किंवा अधिक अंकी (दहापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या) संख्येचे अंकमूळ शोधण्यासाठी प्रथम त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी. ही बेरीज दहा पेक्षा…

अंकचिन्हे (Numerals)

०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, आणि ९ ही एकूण दहा देवनागरी अंकचिन्हे आहेत. म्हणून ह्या अंकांच्या साहाय्याने केलेल्या संख्यांना आणि गणनाला ‘दशमान पद्धती’ किंवा ‘दशचिन्ह पद्धती’…