भावित

[latexpage] प्राचीन भारतीय गणित साहित्यात 'भावित' ही संकल्पना आढळून येते. भास्कराचार्य (द्वितीय) यांनी त्यांच्या वयाच्या 36 व्या वर्षी म्हणजे सन 1150 मध्ये लिहिलेल्या सिद्धांतशिरोमणी  या ग्रंथातील बीजगणित या विभागामध्ये शेवटचा…

निरंतर अपूर्णांक (Continuous Fractions)

[latexpage] अपूर्णांक म्हणजे एका संपूर्ण भागाचे दिलेल्या संख्येएवढे एकरूप भाग करून त्यांपैकी काही भाग निवडलेल्या भागांच्या संख्येचे एकूण भागांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर म्हणजे अपूर्णांक होय. अपूर्णांकाचे लेखन करताना सामान्यत: निवडलेल्या…

पाय् (π)

[latexpage] प्रतलावर काढलेल्या कोणत्याही वर्तुळाचा परिघ आणि त्याच वर्तुळाचा व्यास यांच्या लांबींचे गुणोत्तर म्हणजे ‘पाय् ($\pi$)’ होय. हे गुणोत्तर कायम एकसारखे येते. $\pi$ (पाय्) हे ग्रीक चिन्ह विल्यम जोन्स या…

‍द्विघाती समीकरण (Quadratic Equation)

[latexpage] ब्रह्मगुप्त या थोर भारतीय गणितज्ञाने लिहिलेल्या ब्रह्मस्फुटसिद्धांत   या ग्रंथात 'द्विघाती किंवा वर्गप्रकृती समीकरणाचा' उल्लेख आहे. हा ग्रंथ इस 628 मध्ये त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी लिहिला. त्यामध्ये 1020 श्लोक…

शब्दांक

[latexpage] प्राचीन काळी मुद्रणकला विकसित झालेली नव्हती. भूर्जपत्रांवरही लेखन करण्याची कला फारशी परिचित नव्हती. सर्व वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना शब्दबद्ध आणि श्लोकबद्ध करण्यात येत होत्या. अध्ययन अनुभूतींचे संक्रमण मौखिकपणे एका…

निमिष

[latexpage] ‘निमिष’ हे प्राचीन काळचे कालमापनाचे एकक आहे. निमिष काल म्हणजे डोळ्याची पापणी मिटून उघडण्यासाठी लागणारा वेळ पूर्वी भारतीयांनी वेळेच्या प्रमाणाची मांडणी नैसर्गिक घटनांवर आधारित अशी घेतली होती. त्या मापनात…

परिपूर्ण संख्या (Perfect Numbers)

[latexpage] एखाद्या नैसर्गिक संख्येला ज्या धनपूर्णांक शून्येतर संख्यांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे ‘विभाजक’ असे म्हणतात. उदा., शंभर या संख्येला 1, 2, 4, 5, 10, 20, 25, 50…

त्रिकोणाचे क्षेत्रफळ (Area of ​​Triangle)

[latexpage] त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाच्या आंतरभागाचे (प्रतलखंडाचे; त्रिकोणी क्षेत्राने व्यापलेल्या प्रतलाच्या तुकड्याचे) क्षेत्र मापन होय. (प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग आणि प्रतल खंड म्हणजे सपाट पृष्ठभागाचा मर्यादित तुकडा) आकृती १ मध्ये…

कापरेकर गणितीय संज्ञा (Kaparekar Mathematical terms)

स्वयंभू आणि संगम संख्या : स्वयंभू संख्या ही संकल्पना थोर भारतीय गणिती दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी १९४९ मध्ये मांडली. यासाठी त्यांना १९६२ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाची (UGC) शिष्यवृत्ती प्राप्त झाली…

संख्या (Numbers)

[latexpage] संख्येचे प्रकार : संयुक्त संख्या  : ज्या मूळ संख्या नाही आणि 1 पेक्षा मोठ्या आहेत, अशा नैसर्गिक संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजेच ज्या संख्येला 1 व ती संख्या या…

वल्ली

[latexpage] कुट्टक म्हणजे कूट प्रश्न. प्राचीन भारतीय गणित साहित्यात अनेक कुट्टके आढळून येतात. सामान्यतः ही कुट्टके (problems) एकचल (one variable), द्विचल(two variable) किंवा बहुचल (many variable) समीकरणे असतात. दोन किंवा…

कुट्टक ( Code Questions)

[latexpage] 'कुट्टक' म्हणजे कूट प्रश्न. सामान्यपणे कुट्टके (problems) एकचल (one variable), द्विचल(two variable) किंवा बहुचल (many variable)  समीकरणांच्या आधारे सोडविले जातात. कुट्टक हे  घात (linear) समीकरण असते. प्राचीन भारतीय गणित…

त्रिकोणाचे प्रकार (Types of Triangle)

[latexpage] त्रिकोणाचे प्रकार  (कोनांवरून) : अ) लघुकोन त्रिकोण : ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन (९०° पेक्षा कमी मापाचे) असतात तो ‘लघुकोन त्रिकोण’.  प्रत्येक समभुज त्रिकोण लघुकोन त्रिकोण असतो. (आ. १.…

त्रिकोणांची एकरूपता व समरूपता (Triangle’s Congruency and Symmetry)

[latexpage] त्रिकोणांची एकरूपता : जे त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एकास-एक संगतीनुसार परस्परांशी तंतोतंत जुळविता येतात ते त्रिकोण एकरूप असतात. दोन त्रिकोण एकरूप असतील तर (आकृती १) – त्यांच्या संगत भुजा समान लांबीच्या…

त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या (Triangle Congruency Test)

१) बाबाबा कसोटी : एका त्रिकोणाच्या (शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार) तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण ‘बाबाबा’ कसोटीनुसार एकरूप असतात. बाजू AB ≅ बाजू…