अब्जांश तंत्रज्ञान : जल प्रदूषण – नियंत्रण व प्रतिबंध (Nanotechnology for water pollution)
पृथ्वीवरील पाण्याच्या एकूण साठ्यांपैकी समुद्राचे पाणी जवळपास ९७.४% आहे; तर गोडे पाणी फक्त २.६% इतके आहे. मानवी जीवनासाठी उपयुक्त असे पाणी फक्त ०.६% इतकेच आहे व ते अनेक नैसर्गिक व…