भंगशास्त्र (Fracture Mechanics)

एकोणिसाव्या शतकात दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान बांधल्या गेलेल्या २५०० लिबर्टी जहाजांपैकी १४५ जहाजे दोन तुकड्यांमध्ये तुटले आणि ७०० जहाजांमध्ये गंभीर दोष उद्भवले. तसेच बरेचसे पूल पडले आणि इतर रचना अपयशी ठरल्या.…

ताम्र भस्म (Tamra Bhasma)

ताम्र भस्म हे ताम्र (तांबे) या धातूपासून आयुर्वेदीय भस्म पद्धतीने तयार केले जाते. आयुर्वेदानुसार ताम्र धातूचे नेपाल व म्लेंच्छ असे प्रमुख दोन प्रकार आहेत. यातील भस्म तयार करण्यासाठी नेपाल जातीचे…

ऋतुचर्या (Ritucharya)

व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने आहार आणि विहार यांचे योग्य पालन करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम देश, काल, वय, प्रकृती यांनुसार वेगळे वेगळे आहेत. परंतु, ऋतुनुसार पाळावयाचे नियम…

कार्बुरीकरण (Carburizing)

कार्बुरीकरण ही एक उष्मारासायनिक कवच-कठिणीकरण  प्रक्रिया आहे. या प्रकारची प्रक्रिया ही कवच/ पृष्ठभाग (Case) आणि गाभा (core) यात वेगवेगळे गुणधर्म निर्माण करण्यासाठी वापरली जाते. कारण,अभियांत्रिकी वापरातील घटकामध्ये (component) पृष्ठभाग हा…

Read more about the article समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)
आ. १: भंग दृढता, प्रतिबल आणि भेगेचा आकार यातील संबंध.

समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)

भारामुळे पदार्थाची निष्फलता होऊन निर्माण होणाऱ्या दोन किंवा अधिक तुकड्यांना भंग असे म्हणतात. भंग हा सर्व प्रकारच्या वापरातील परिस्थितीदरम्यान होतो. दोष, भेग आणि वैगुण्य हे सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी पदार्थांत असतातच.…

क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक (Scanning Electron Microscope [SEM])

क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे प्रामुख्याने नमुन्याच्या पृष्ठभाग किंवा पृष्ठभागाजवळील संरचना अभ्यासण्यासाठी वापरले जाते. यामुळे आपण विविध कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांचे मायक्रोमीटर ते नॅनोमीटर स्तरापर्यंत निरीक्षण करू शकतो आणि त्याची वैशिष्टये…

Read more about the article पृष्ठभाग यांत्रिक घर्षणपद्धत (Surface Mechanical Attrition Treatment)
आ. १: पृष्ठभाग यांत्रिक घर्षणपद्धत संच

पृष्ठभाग यांत्रिक घर्षणपद्धत (Surface Mechanical Attrition Treatment)

धातू संशोधन संस्थेचे के.लू (चीन विज्ञान अकादमी, शेनयांग,चीन) यांनी 'पृष्ठभाग यांत्रिक  घर्षणपद्धत' या तंत्रज्ञानाचा शोध लावला. या तंत्रज्ञानाने  पदार्थामध्ये अतिरिक्त प्रतिविकृती/तणाव निर्माण करून पदार्थांमधील मोठ्या कणांचे (Coarse grain) लघूकरण हे…

पोलादाचे बोरॉनीकरण (Steel Boronizing)

बोरॉनीकरण ही एक झीज प्रतिरोध वाढविण्याची लोकप्रिय विक्रिया असून ती ऊष्मारासायनिक पृष्ठभागमिश्रण पद्धत आहे.पोलादाचे बोरॉनीकरण हे ७००º – १०००º से. तापमानाला १ - १२ तासांसाठी बोरॉन असलेल्या घन-भुकटी, लेप किंवा …