धर्मकीर्ति (Dharmakirti)

धर्मकीर्ति

थोर बौद्ध नैयायिक. तिबेटी परंपरेनुसार दक्षिण भारतांतर्गत प्राचीन चोल देशातील तिरुमलई नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. दिङ्नागांचा शिष्य ईश्वरसेन यांच्याकडे ...