ज्ञानमीमांसा (Epistemology)
सत्ताशास्त्र (Ontology) व नीतिशास्त्र (Ethics) यांप्रमाणेच ज्ञानमीमांसा (ज्ञानशास्त्र) ही तत्त्वज्ञानाची एक महत्त्वाची शाखा आहे. माणसाला ज्ञान होते म्हणजे नेमके काय? ज्ञानाची साधने किंवा मूलस्रोत कोणते? ज्ञानाच्या आवश्यक व पर्याप्त अटी…